घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच समोर आली नीरव मोदींची 'दिल की बात....'
पंजाब नॅशनल बॅंकेत 11,300 कोटींचा घोटाळा करणारे हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.
Feb 23, 2018, 06:18 PM ISTईडीकडून नीरव मोदीची ५१०० कोटी किंमतीची ज्वेलरी जप्त
ईडीने मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये छापेमारी केली.
Feb 15, 2018, 09:35 PM ISTआता प्रियंका चोप्रानेही लावला नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे.
Feb 15, 2018, 05:41 PM IST