मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!
Kids Brush Tips : लहान मुलांना कायमच त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. अनेकदा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात. अशावेळी पालकांना जेन्टल पॅरेंटिंगचा अवलंब करावा.
Apr 10, 2024, 01:15 PM ISTशाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?
Maharashtrac School Timing Change: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?
Feb 8, 2024, 07:22 PM ISTमुलं जेवताना चिडचिड करतात? मग 'या' खास टिप्स वापरुन मिळवा रागावर नियंत्रण!
How to Deal With Your Child Anger : पालक अनेकदा त्यांच्या मुलाबद्दल तक्रार करत असता की, मुले नीट जेवत नाही. जेवताना खूप चिडचिड करतात. अर्थवट जेवतात, अशा अनेक तक्रार पालकांच्या असतात. अशावेशळी मुलांच्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं ते जाणून घ्या...
Feb 6, 2024, 05:27 PM ISTमुलं हट्टी झाली, उलटून बोलतात? फक्त 'या' गोष्टी करा, मुलांचा स्वभाव सुधारेल
Parenting Tips in Marathi: मूल ऐकतच नाही, अमुक एक ऐकायचं असेल तर तमुक गोष्ट कर असं करुन पालकांना वेठीस धरले जाते. हल्ली प्रत्येक पालकांची एकच तक्रार असते ती म्हणजे, मुलं ऐकतचं नाही, हट्टीपणा करतात... मुलांना चांगली शिस्त आणि सवयी लागाव्यात यासाठी काय करायला हवं हे अतिशय कॉमनपणे विचारले जाणारे प्रश्न...
Feb 2, 2024, 01:09 PM IST'या' 5 गोष्टी वगळलात तर तुमची Parenting Style जगातील बेस्ट ठरू शकते
Parents Bad Habits : मुलांवर अतोनात प्रेम करणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि काही नियम मुलांना लावणे हे पालकत्व आहे. पण त्यांच्या 5 चुका त्यांनाच खूप महागात पडतात. त्या चुका कोणत्या जाणून घ्या.
Dec 22, 2023, 12:20 PM ISTमुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेची वेळ जबाबदार आहे का? 'या' 5 कारणांचा नक्की विचार करा
Children Incomplete Sleeps : मुलांची पुरेशी झोप होण्यासाठी फक्त शाळेची वेळ बदलून चालणार आहे का? पालकांनी काय करायला हवं?
Dec 11, 2023, 11:25 AM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTआयव्हीएफ पद्धधतीने पालकत्व स्वीकारणाऱ्या जोडप्यांसाठी महत्वाची बातमी
(आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पध्दती
Jun 22, 2020, 07:17 PM ISTशिल्पामागोमाग कंगनाच्या घरीही नव्या पाहुण्याची चाहूल
इवल्याश्या पावलांनी येणार आनंदवार्ता....
Feb 24, 2020, 12:01 PM ISTमाजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी स्वीकारले 'तारा'चे पालकत्व
संदीप पाटील यांनी स्वीकारले 'तारा'चे पालकत्व
Nov 5, 2019, 06:19 PM ISTलहान मुलं खोटं बोलू लागल्यावर नेमके काय करावे?
लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं आपण म्हणतो.
Jun 30, 2018, 10:40 AM ISTयशस्वी होण्यासाठी मुलांना जरुर शिकवा हे ५ गुण!
मुले यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान गरजेचे नाही.
Apr 24, 2018, 08:11 PM ISTमुलांना सोडून कामावर जाताना वाटणाऱ्या चिंतेवर मात करण्यासाठी काही टिप्स!
मुलांना सोडून कामावर जाताना अनेक महिलांना अपराधी वाटते.
Mar 8, 2018, 11:43 AM ISTसमजूतदार पालक होण्यासाठी खास टिप्स...
आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
Feb 24, 2018, 08:48 PM ISTएका मुस्लिम गावानं स्विकारलं चार अनाथ हिंदू मुलांचं पालकत्व
दक्षिण काश्मीरच्या लेवदोरा गावात माणुसकीचं आणि भारतातल्या विविधतेली एकतेचं दर्शन घडलं.
Dec 28, 2017, 06:53 PM IST