पार्टनर

सलमानने 9 वर्षानंतर घेतली ऑनस्क्रीन मुलाची भेट

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने तब्बल 9 वर्षानंतर आपल्या ऑनस्क्रीन मुलाची भेट घेतली. आम्ही सलमानच्या पार्टनर या सिनेमातील मुलाविषयी बोलतोय.

Nov 24, 2016, 07:57 AM IST

आय लव्ह यू म्हणण्यापेक्षाही अधिक प्रभावी आहेत या 6 गोष्टी

प्रेमात पडल्यावर आपल्या पार्टनरकडून ते तीन शब्द ऐकायला तुमचे कान आतुर असतात. हे तीन शब्द पार्टनरचे तुमच्यावरचे प्रेम दाखवते. मात्र तुम्हाला माहीत आहे का या तीन शब्दांव्यतिरिक्त 6 अशा गोष्टी आहेत ज्या पार्टनरसाठी अधिक महत्त्वाच्या असतात. 

Aug 21, 2016, 10:39 PM IST

तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...

अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

Jul 30, 2016, 11:09 AM IST

VIDEO : तुम्ही अनरोमान्टिक आहात, असं तुमच्याही पार्टनरला वाटतंय?

तुम्ही कधी 'डबल डेट'ला गेलात? अर्थात तुमच्या पार्टनरसोबत ओळखीच्या आणखी एक जोडपं तुमच्यासोबत आहे... मग काय? आपोआपच तुमची गर्लफ्रेंड तुमची तुलना समोरच्या मुलासोबत करू लागते... आणि मग रिझल्ट दोनच... एक तर तुम्ही बोअर होता... किंवा मग तुम्हाला दुसऱ्या मुलाची स्तुती तुमच्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला मिळते.

Jul 27, 2016, 09:19 AM IST

तुमची गर्लफ्रेंडही तुमच्यापासून या गोष्टी लपवते का?

तुम्हाला असं वाटते का तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सर्व काही सांगते तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी आहे. नुकताच एका सोशल मीडिया वेबसाईटने केलेल्या सर्व्हेत काही सिंगल तसेच कमिटेड मुलींना विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडपासून काही लपवता का? यावर मुलींनी दिलेली उत्तरे काही वेगळीच होती.

Jun 5, 2016, 03:58 PM IST

यश मिळाल्यानंतर पार्टनरला विसरले हे बॉलिवूड कलाकार

२०१६ मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. त्यामध्ये नुकताच सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा देखील ब्रेकअप घाल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या होत्या ज्यांनी यश मिळाल्यानंतर ब्रेकअप केला आहे.

May 9, 2016, 04:20 PM IST

या ५ गोष्टी सांगतात की तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देणार आहे

आज प्रेम होणं ही काही मोठं आणि अगदीच वेगळी गोष्ट राहिलेली नाही. अनेक जण आज रिलेशनशिप मध्ये राहतायंत. पार्टनरवर अनेकांचं खूप प्रेम असतं पण हाच पार्टनर जेव्हा तुमचा विश्वासघात करतो तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त दुख: होतं. प्रेमात अनेक जण इतके आंधळे होऊन जातात की आपला पार्टनर आपल्याला धोका देतोय हे ही कळत नाही.

Apr 30, 2016, 08:23 PM IST

या तारखेला मिळेल तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जोडीदार

तुम्हाला तुमचा जोडीदार कधी भेटणार जाणून घ्या.

Feb 20, 2016, 06:56 PM IST

पार्टनरला इंम्प्रेस करण्यासाठी ५ गोष्टी

पार्टनरच्या सतत आठवणीत राहण्यासाठी तिला काही तरी सरप्राईज दिलं पाहिजे. ज्यामुळे तुम्ही पार्टनरच्या सतत आठवणीत राहाल. तुम्ही पार्टनरला इंम्प्रेस केलं तर तुम्ही सतत आठवणीत राहता.

Feb 3, 2016, 06:04 PM IST

पार्टनरसमोर या ३ गोष्टी करू नका

जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण त्या व्यक्तीसमोर चांगलं दिसावं. त्याव्यक्तीला आपण स्पेशल वाटावं. पण या गोष्टी करण्यात आपण काही चूका करून बसतो ज्याचा परिणाम संबंधावर होतो. त्यामुळे या ३ गोष्टी आपल्या पार्टनर समोर कधीच करू नका.

Jan 17, 2016, 11:05 PM IST

आपल्या पार्टनरला सकाळी झोपेतून कसे उठवाल?

मुंबई : एखाद्या रिलेशनशीपमध्ये फक्त महिलेनेच पुरुषाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा असे काही नसते.

Jan 17, 2016, 06:42 PM IST

आपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?

तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.

Dec 19, 2015, 11:03 PM IST

प्रणयात गुंतुनी....

वैवाहिक जोड्यांची समस्या म्हणजे कामक्रिडेत जास्त कालावधी घालवता येत नाही. कामक्रीडेसाठी लागणारा कालावधी जास्त असला म्हणजेच कामजीवन यशस्वी होते असे अजिबात नाही.

Feb 20, 2012, 05:21 PM IST