पादत्राणं

योगींच्या मंत्र्याची पादत्राणं सरकारी कर्मचाऱ्याच्या हातात, फोटो व्हायरल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला प्रभारी मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांत राहण्याचे निर्देश दिले होते

Jun 21, 2019, 11:45 AM IST

अमेझॉनवर मिळतेय 'भैंस की आंख', नेटिझन्स चक्रावले

अमेझॉनवर 'ड्रंकेन वुमेन्स स्लिप ऑन कारपेट स्लिपर्स' किंवा 'ड्रंकेन वुमेन्स स्ट्रिप्ड बोनॉट विंटर कारपेट स्लिपर्स' अशा नावाचीही उत्पादनं तुम्हाला पाहायला मिळतील

Jun 7, 2019, 09:03 AM IST

तुमच्या आवडत्या 'बाटा'बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

तुम्हालाही बाटाचे शूज किंवा चप्पल परिधान करणं पसंत असेल... पण, 'बाटा' ही काही भारतीय कंपनी नाही, हे तुम्हाला माहीत आहे का?

Sep 9, 2017, 07:36 PM IST

पादत्राणांवर बौद्ध प्रतिमा, बौद्ध समाज नाराज

कॅलिफोर्निया येथील एका पादत्राणं बनवणाऱ्या कंपनीने पादत्राणांवर गौतम बुद्धांची प्रतिमा असणाऱ्या चपला, बुटांची नवी डिझाइन्स बाजारात आणल्यामुळे जगभरातील बौद्ध समाजातील लोकांनी निषेध नोंदवला आहे.

Aug 2, 2012, 04:42 PM IST