पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कोर्टाने ठोठावला दंड; 5 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

एकनाथ खडसेंकडून गुलाबराव पाटलांवर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. भाषणादरम्यान खडसेंची बदनामी केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांच्यावर आहे. 

Jun 20, 2023, 05:38 PM IST