भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणाचे ५ दरवाजे उघडले
शहापूर तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या गोष्टीमुळे मुंबईकर सुखावले असले तरी धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन धरणाचे पाच दरवाजे 1.4 मीटरने उघडण्यात आले आहेत.
Aug 21, 2017, 02:26 PM ISTमराठवाड्यासाठी गुडन्यूज, जायकवाडी धरण पाणीसाठ्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 10:14 AM ISTनाशिकमध्ये धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 16, 2017, 09:00 AM ISTखुशखबर! जालन्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 09:20 PM IST