कोयना धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक
कोयना धरणात २७.३६ टिएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक
Jun 12, 2018, 11:34 PM ISTकोयना धरणात चांगला पाणीसाठा, वीज निर्मिती संकट टळणार
कोयना धरणात तब्बल 64.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या वर्षासह आगामी वर्षाचाही पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गेल्यावर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाण्याचा वापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली.
Apr 6, 2018, 04:10 PM ISTनाशिक | जल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट, दुष्काळाची चिन्हे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 11:36 AM ISTऔरंगाबाद | नाथसागर धरणात ९५ टक्के पाणीसाठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 08:00 PM IST२४ गाव २४ बातम्या : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९४ टक्क्यांवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 07:40 PM ISTपीक पाणी | नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 06:45 PM ISTपीक पाणी | औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 06:44 PM ISTराज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा
नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.
Sep 20, 2017, 01:23 PM ISTराज्य सरकारचं पाणीसाठ्याकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2017, 08:05 PM ISTनाशिकमधल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी
नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये पोहचलं आहे. जवळपास एक टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 16, 2017, 08:50 AM ISTपावसानं दडी मारल्यामुळे धरणांचा पाणीसाठा घटला
पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.
Jun 21, 2017, 06:20 PM ISTपाणीसाठ्यालाही बसतोय वाढत्या उन्हाचा फटका
पाणीसाठ्यालाही बसतोय वाढत्या उन्हाचा फटका
Apr 13, 2017, 10:05 PM ISTपुणेकरांसाठी गुड न्यूज! यंदा पाणीकपात टळणार
गेली अनेक वर्षे उन्हाळा सुरु होताच पुणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीकपात यावर्षी टळणार आहे.
Apr 6, 2017, 06:31 PM ISTउजनी धरणात विक्रमी 122 टीएमसी पाणीसाठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 02:50 PM ISTइंदापूर : उजनी धरणात पाणीसाठ्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 08:43 PM IST