नरेंद्र मोदी-इम्रान खान यांचं एकाच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या सभेत भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित रहाणार आहेत.
Sep 9, 2019, 03:17 PM ISTकाळ्या यादीपासून वाचण्यासाठी पाकिस्तानची शेवटची धडपड
दहशतवाद्यांना पैसे पुरवणं आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांवर चाप बसविण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान काळ्या यादीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sep 9, 2019, 01:31 PM ISTपाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला, मसूद अजहर जेल बाहेरच
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे.
Sep 9, 2019, 01:17 PM ISTविराट कोहली पाकिस्तानी टीमकडून खेळत असल्याचा व्हिडीओ
पाकिस्तानक़डून ६ सप्टेंबर हा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तान भारताविरूद्ध एकही युद्ध अजून जिंकू शकलेला नाही,
Sep 6, 2019, 03:49 PM IST...तर, तलवारींनी माणसंही मारेन- जावेद मियाँदाद
काश्मीर मुद्दयावर पाकिस्तानी खेळाडू बरळला
Sep 5, 2019, 11:00 AM IST
पाकिस्तानात अल्पसंख्यांवरील अत्याचार, भारतीय शिष्टमंडळाचे प्रत्युत्तर
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अंतर्गत प्रश्न उपस्थित करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे.
Sep 4, 2019, 12:04 PM ISTपाकिस्तान प्रथम अणवस्त्र वापरणार नाही - इम्रान खान
पाकिस्तान प्रथम अणवस्त्र वापरणार नाही - इम्रान खान
Sep 3, 2019, 09:45 AM IST...म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात असणारे कुलभूषण जाधव प्रचंड तणावाखाली
कॉन्स्युलर ऍक्सेसच्या पहिल्या भेटीनंतर ही बाब लक्षात आली.
Sep 3, 2019, 08:24 AM ISTपाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच, आम्हालाच देशद्रोही ठरवता? - खरगे
मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
Aug 31, 2019, 11:13 PM ISTइस्लामाबाद । पाकिस्तान कंगाल, तरीही युद्धाची खुमखुमी कायम
इस्लामाबाद । पाकिस्तान कंगाल, तरीही युद्धाची खुमखुमी कायम, Kangal on Pakistan Imrahan
Aug 29, 2019, 08:00 PM IST'काश्मीर'वर बोलणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.
Aug 29, 2019, 02:08 PM ISTपुरुषप्रधान समाजात स्वत:चं स्थान मिळवणाऱ्या 'त्या' आहेत तरी कोण?
त्यांचं स्वप्न होतं की...
Aug 29, 2019, 12:07 PM ISTऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल, पाकिस्तानी नेत्याचे भडकाऊ भाषण (व्हिडीओ)
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भडकाऊ वक्तव्य करत आहेत.
Aug 28, 2019, 04:52 PM ISTएलओसीवर पाकिस्तानचा एफएमद्वारे दहशतवाद्यांना संदेश ?
एलओसीच्या जवळील गावांना घाबरविण्यासाठी एफएम रेडीओ स्टेशनची मदत
Aug 28, 2019, 04:13 PM IST