पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश एशिया कप फायनल

पाकिस्तानने एशिया कप जिंकला

शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेल्या फायनलमध्ये पाकिस्तानंन बाजी मारत एशिया कप जिंकलाय.. मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर पाकिस्तानंने बांगलादेशवर 2 रन्सने विजय मिळवलाय..

Mar 22, 2012, 10:56 PM IST