पाकचे पंतप्रधान गिलानीच अमेरिका

पाकचे पंतप्रधान गिलानीच - अमेरिका

पाकिस्तानेच पंतप्रधान युसुफ रजा गिलानीच आहेत. त्यांच्याबरोबर आमचे काम सुरू आहे. कारण ते लोकशाहीप्रणीत सरकारचे ते प्रमुख आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Apr 28, 2012, 04:20 PM IST