बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!
मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.
Jan 2, 2013, 05:21 PM ISTपगाराला पीएफची कात्री
होय... तुमच्या पगाराला कात्री लागू लागण्याची शक्यता आहे..कारण आता तुमच्या पीएफची रक्कम केवळ बेसिक सॅलेरी ऐवजी विविध भत्यांचाही त्यामध्ये समावेश केला जाणार आहे.
Dec 13, 2012, 11:57 PM ISTपगार वाढल्याने मिळणारा आनंद क्षणभंगुर
प्रत्येक कर्मचारी हा पगार वाढण्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि पगार वाढला की त्याचा आनंद हा गगनात मावेनासा होतो, पण हा आनंद काही क्षणांसाठीच असल्याचे एका निष्कर्षातून समोर आले आहे.
Nov 3, 2012, 04:59 PM ISTबेस्ट घेणार मुंबई महापालिकेकडून कर्ज
बेस्टची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी बेस्टनं मुंबई महापालिकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टला 12 टक्के दरानं पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बेस्ट बैठकीत मंजूर करण्यात आलाय.
Oct 23, 2012, 08:54 AM ISTबेस्टचं दिवाळं... दिवाळीत कर्मचाऱ्यांचा पगार टांगणीला
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत देण्यात आलीय.
Oct 20, 2012, 08:48 AM ISTरस्ता रुंदीकरणाचा निर्णय 'तुघलकी' !
औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही.
Feb 10, 2012, 11:24 AM IST