पंतप्रधान

...तर शरद पवारही पंतप्रधान बनायला तयार - माजिद मेमन

शरद पवारांच्या मनात नेमकं काय ?

Apr 30, 2019, 08:48 PM IST

पत्नीचे दागिने विकून निवडणुकीचा खर्च भागवता? कमलनाथांचा भाजप नेत्यांना सवाल

पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. 

Apr 28, 2019, 10:06 PM IST

VIDEO : शरद पवारांच्या म्हणण्यानुसार हे आहेत पंतप्रधानपदाचे पुढचे दावेदार...

शरद पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा दावेदार मानत नाहीत तर...

Apr 27, 2019, 12:26 PM IST

चीनमध्ये पाकिस्तान पंतप्रधानांचा अपमान, सोशल मीडियावर खिल्ली

'एका भिकाऱ्याचं स्वागत कसं केलं जातं, हे चीनला चांगलंच माहीत आहे...'

Apr 27, 2019, 10:42 AM IST

प्रियंका गांधी पंतप्रधान मोदींविरूद्ध लढणार ? झालं स्पष्ट

या जागेवर प्रियंका गांधी वाड्रा या उभ्या राहणार असल्याची चर्चा होती. 

Apr 25, 2019, 01:11 PM IST

ममता बॅनर्जींचे पंतप्रधानांना उत्तर, कुर्ता पाठवायचे पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्यातील हितसंबंधाना उजाळा दिला होता.

Apr 25, 2019, 11:50 AM IST

VIDEO : 'अक्षय-मोदी'... फिल्मी कलाकारांनी पंतप्रधानांची घेतलेली ही पहिलीच मुलाखत नाही!

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'अराजकीय' मुलाखत वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत राहिली, पण...

Apr 25, 2019, 10:56 AM IST

वाराणसीत पंतप्रधानांच्या मेगा रोड शोसाठी भव्य तयारी

इथं लावण्यात आलेलं १०० फूट उंच पंतप्रधानांचा फोटो दूरवरूनही दिसतोय

Apr 25, 2019, 09:44 AM IST

पंतप्रधान चार तास झोपतात तरीही शेतकरी आत्महत्या का ? - ओवेसी

 एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदींचा दावा फोल ठरविला.

Apr 25, 2019, 08:49 AM IST

पंतप्रधान मोदींनी माझी विकेटच घेतली - अक्षय कुमार

त्यावेळी कुठे पाहावं, कसं व्यक्त व्हावं हेच मला कळत नव्हतं 

Apr 24, 2019, 10:16 PM IST

'माझ्या कुटुंबाबद्दल बोलण्याची यांना सनक', प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

मोदींची गेली पाच वर्ष देशात जनतेसाठी काय काम केली? याचं मात्र ते उत्तर देत नसल्याचं त्या म्हणाल्या

Apr 24, 2019, 02:21 PM IST

अक्षय कुमारने मोदींच्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला आणि....

याचे उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की...

Apr 24, 2019, 01:42 PM IST
New Delhi PM Modi Non political Interview Taken By Bollywood Actor Akshay Kumar PT1H9M16S

अक्षय कुमारनं घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'अराजकीय' मुलाखत (अनकट)

अक्षय कुमारनं घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'अराजकीय' मुलाखत (अनकट)

Apr 24, 2019, 12:05 PM IST
 Ahmedabad Pm Modi Statement After Casts His Vote PT6M18S

अहमदाबाद : दहशतवादाचं शस्र 'आयडी' तर लोकशाहीचं 'वोटर आयडी' - नरेंद्र मोदी

अहमदाबाद : दहशतवादाचं शस्र 'आयडी' तर लोकशाहीचं 'वोटर आयडी' - नरेंद्र मोदी

Apr 23, 2019, 09:55 AM IST