तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
आजपासून महाराष्ट्राच्या आसंमतात उंचावलेले दिसतील त्या दिंडी पताका आणि कानावर पडतील ते जय जय राम कृष्ण हरीचे बोल. देहु नगरीतून संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तुकोबा तुकोबा विठोबा विठोबाच्या जयघोषात वैष्णवांची इंद्रायणी आता चंद्रभागेच्या ओढीने निघाली आहे. नदी ज्या प्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीन लीन झालेला वैष्ण वारीच्या माध्यमातून पंढरपुरात पांडूरगाशी एकरूप होतो.
Jun 27, 2016, 11:16 PM ISTतुकोबांच्या पालखीनं ठेवलं पंढरपूरकडे प्रस्थान, पाहा पालखी सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 10:21 PM IST