Maharashtra Politics : पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही 'या' कारणासाठी भाजपची रणनिती
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतरही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 21, 2024, 09:39 AM ISTपंकजा मुंडे यांचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी, चार जणांनी उचचलं टोकाचं पाऊल...कोण होते ते?
Pankaja Munde : भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. आतापर्यंत बीडमध्ये चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पंकजा मुंडे निवडून येतील त्यांना चांगलं पद मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती.
Jun 18, 2024, 07:26 PM ISTखरंच अजित पवारांच्या संपर्कात आहे का? पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांचा मोठा खुलासा
अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. यावर बजरंग सोनवणे यांनी खुलासा केला आहे.
Jun 12, 2024, 10:50 PM ISTBeed Loksabha Election: बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडेची एन्ट्री झाली अन्...!
Beed Loksabha Election: बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं.
Jun 5, 2024, 07:31 AM IST...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्य
खासदार उदयनराजे भोसले हे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांना मतदान करा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
May 11, 2024, 05:04 PM ISTमाझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?
बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.
Apr 20, 2024, 09:50 PM ISTबीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर
Beed Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देखील ज्योती मेटे (Jyoti Mete) आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विजयाचं समीकरण बिघडणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Mar 26, 2024, 04:46 PM ISTपंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार विनायक मेटे यांच्या पत्नी, शरद पवार गट देणार पाठिंबा?
Lok Sabha election : संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ज्योती मेटे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
Mar 19, 2024, 04:17 PM ISTलोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान; निवडणूक चुरशीची ठरणार?
Pankaja Munde : लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे यांच्या विरोधात नवे आव्हान उभं राहिले आहे.
Mar 15, 2024, 05:29 PM ISTमोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?
Maharashtra politics : मोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?
Mar 15, 2024, 03:56 PM ISTबीडमध्ये बहीण भावाचं मनोमिलन; निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?
निवडणूक आली की पराभवानंतर प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला हुलकावणी मिळते त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेला आलं असल्याने त्यांना तिकीट मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
Mar 10, 2024, 05:07 PM ISTMaharastra Politics : परदा गिर चुका है? पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? रावसाहेब दानवे म्हणतात...
Loksabha Election 2024 : पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) विचारला जातोय.
Mar 7, 2024, 03:48 PM ISTLoksabha 2024 : भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातून 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता साफ?
Lok Sabha Elections 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जवळपास तयार केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Feb 28, 2024, 01:54 PM ISTएकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?
Maharashtra politics : बीड लोकसभा मतदारसंघावरुन पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Feb 22, 2024, 08:53 PM ISTराज्यसभेची पुन्हा हुलकावणी, पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार?
Rajyasabha Election 2024 : काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना अवघ्या 24 तासात राज्यसभेची लॉटरी लागली. भाजपाकडून महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. पण यात पु्न्हा एकदा पंकजा मुंडे यांना हुलकावणी मिळाली आहे. आता पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे समर्थकांचं लक्ष लागलं आहे.
Feb 14, 2024, 05:36 PM IST