Hyundai i20 CVT लॉन्च, सुरुवाती किंमत...
कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ह्युंदाई कंपनीने आपल्या i20 कारचं सीव्हीटी मॉडल भारतीय बाजारात लॉन्च केलं आहे. या गाडीचं ऑटोमॅटिक व्हर्जन दोन वेरिएंट मॅग्ना आणि ऐस्टामध्ये उपलब्ध आहे.
May 25, 2018, 06:25 PM ISTXiaomi ची Mi Credit सेवा, अवघ्या 10 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज
भारतीय मोबाईल बाजारात अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात Mi क्रेडिट सुविधा लॉन्च केलीय.
May 25, 2018, 05:24 PM ISTJio ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या'मध्ये मिळवला अव्वल क्रमांक
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका अहवालात असं समोर आलं आहे की, २०१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओ फोन हा फिचर फोनच्या यादीत बाजारात अव्वल ठरला आहे.
May 25, 2018, 04:14 PM IST'ही' महानगरपालिका आहे की कुस्तीचा आखाडा?
May 24, 2018, 11:57 PM ISTपुण्यात अंधश्रद्धेचा 'गुंता' सुटला
May 24, 2018, 11:46 PM ISTपुण्यात अंधश्रद्धेचा 'गुंता' सुटला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 11:33 PM ISTMPSC भरती घोटाळा प्रकरणी सर्वात मोठी बातमी
MPSC भरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतरही कारवाई होत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांनी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढला. मात्र, हा लाँग मार्च पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच रोखला.
May 24, 2018, 11:26 PM IST...म्हणून राज ठाकरे भेटल्यानंतरही नाणारवासीय झाले नाराज
May 24, 2018, 10:49 PM ISTरत्नागिरी | ...म्हणून राज ठाकरे भेटल्यानंतरही नाणारवासीय झाले नाराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 10:45 PM ISTकर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
May 24, 2018, 10:41 PM ISTलातूर | कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 10:23 PM IST