शौचालयात जाणाऱ्या शिक्षिकांना Live पाहायचा संचालक; कोणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी होता कॅमेरा
शाळेतील शिक्षिकेची नजर शौचालयाच्या 'त्या' ठिकाणी गेली आणि सगळा प्रकार उघडकीस आला. शाळेसारखी पवित्र संस्था चालवणाऱ्या संचालकांकडून झालेल्या या कृत्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
Dec 18, 2024, 03:02 PM ISTमॉलमध्ये येऊन पोलिसांनीच सांगितलं, Movie, जेवण आहे तसंच सोडून पळा… नंतर म्हणे- ही मॉक ड्रिल! नागरिकांचा संताप
DLF Mall Bomb Threat : मॉलमध्ये बॉम्ब... अफवा उठताच हातातला घास हातात; चित्रपटाचे शो अर्ध्यावर सोडून लोक सैरावैरा पळू लागले आणि....
Aug 17, 2024, 01:02 PM IST
चालाख वहिनी, बेकायदेशीर संबंध अन् करोडोंची संपत्ती...; अर्धवट जळालेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं
बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत तिचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे.
Nov 6, 2023, 04:55 PM IST
SC मधील वकिलाची हत्या, बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; संशयित पतीला शोधलं तर स्टोअर रुममध्ये...; एकच खळबळ
Advocate Renu Sinha Murder: सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येनंतर नोएडात एकच खळबळ माजली आहे. घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. पोलीस दरवाजा तोडून आत गेले असता, समोरील चित्र पाहून धक्का बसला.
Sep 11, 2023, 12:59 PM IST
सीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा
Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे.
Aug 22, 2023, 12:04 PM ISTViral Video: रॅम्पवॉक करताना लाइटिंग सेटअप पडल्याने 24 वर्षीय मॉडेलचा मृत्यू; फिल्म सिटीतील घटना
Noida Fashion Show Accident: मरण पावलेली तरुणी ही अवघ्या 24 वर्षांची होती. या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता मृत घोषित करण्यात आल्याची माहिती दिली.
Jun 12, 2023, 09:37 AM ISTधक्कादायक! लिफ्टमध्ये येताच कुत्र्यानं केला लहानग्यावर हल्ला, Video Viral
Dog Bite Child Video Viral: उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील एका सोसायटीत कुत्र्याने लहानग्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 16, 2022, 08:54 PM ISTनोएडामध्ये फिल्मसिटी उभारण्याची योगी आदित्यनाथ यांची मुंबईत घोषणा
फिल्मसिटीवरुन (Film City) महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जोरदार राजकारण रंगले.
Dec 2, 2020, 06:21 PM ISTउत्तर प्रदेशात उभी राहणार सुसज्ज फिल्मसिटी; योगी आदित्यनाथांची घोषणा
'या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल'
Sep 19, 2020, 11:18 AM ISTनोएडात 'सैराट' : घरच्यांचा विरोध डावलणाऱ्या प्रेमी युगुलाची हत्या
घरच्यांचा विरोध डावलून प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर टाकण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.
Mar 28, 2019, 09:02 PM ISTरूग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग; काचा फोडून काढले रूग्णांना बाहेर
नोएडातील सेक्टर ११ मधील मेट्रो रूग्णालयात आग
Feb 7, 2019, 02:25 PM ISTनोएडामध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास बंदी
पोलिसांची कंपन्यांना नोटीस
Dec 25, 2018, 05:48 PM ISTनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सॅमसंग प्रकल्पाचे नोएडात उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:47 AM IST९ वीतील विद्यार्थींनीची आत्महत्या ; वडीलांचा शिक्षकांवर आरोप
मुलांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
Mar 21, 2018, 10:49 AM IST