नेस वाडीया

अभिनेत्री प्रिती झिंटाने विनयभंगाचा गुन्हा घेतला मागे

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील भांडण अखेर मिटलं. 

Oct 10, 2018, 06:58 PM IST

प्रीती झिंटा हिचा जबाब, नेस वाडिया अडचणीत

 छेडछाडप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा जबाब नोंदविण्यात आलाय. वानखेडे स्टेडियमच्या आवारात तिला नेण्यात आले होते. बीसीसीआयच्या कार्यालयात प्रितीचा जबाब नोंदवण्यात आला.

Jun 24, 2014, 10:36 PM IST

प्रिती झिंटा मुंबईत दाखल, जवाब नोंदवणार ?

प्रीती झिंटाने नेस वाडीया विरुद्ध तक्रार केल्यानंतर ती अमेरिकेला लॉस एंजिलिस गेलीयं. 12 जूननंतर तिला तिच्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त कोणी पाहिलं नाही. या तक्रारीसंबंधी पोलिसांची चौकशी प्रितीच्या जबाबाशिवाय अपूर्ण आहे.

Jun 22, 2014, 11:45 AM IST

प्रीती-नेस प्रकरण: वाडीया कुटुंबाची सुरक्षा वाढवली

प्रीती झिंटा आणि नेस वाडीया वादात अंडरवर्ल्डनं उडी घेतल्यानंतर आता वाडीया परिवाराची सुरक्षा वाढवण्यात आलीये. रवी पुजारीनं १६ जूनला इराणहून फोन करुन वाडीया परिवाराला प्रीती पासून लांब राहण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितित वाडीया परीवाराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीये.

Jun 19, 2014, 05:36 PM IST