'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!
Rohit Pawar On Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
Feb 18, 2024, 07:39 PM ISTनिर्यातबंदी असतानाही सरकारचा तातडीचा निर्णय
निर्यातबंदी असतानाही सरकारचा तातडीचा निर्णय
Sep 19, 2020, 09:10 PM ISTकांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन
कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.
Sep 16, 2020, 03:57 PM ISTनिर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!
राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...
Oct 15, 2013, 09:24 AM IST.. अन् कापसावरील निर्यातबंदी उठली!!!
कापसावरची निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. निर्यात बंदी उठवण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच केले होते. निर्यातबंदी उठवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Mar 11, 2012, 06:58 PM IST