नाशिक पाणीटंचाई टांगती तलवार पाणी समस्या

नाशिककरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार

नाशिक विभागात पाण्याची स्थिती गंभीर आहे. मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ 19 टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच काळात 17 हजार 870 दशलक्ष घनफूट साठा होता.

Mar 15, 2016, 04:59 PM IST