नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय.
Jan 19, 2018, 07:26 PM ISTमुंबई । नाणार प्रकल्प होऊ देणार नाही - नारायण राणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 05:38 PM ISTनाणार प्रकल्प : पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - राणे
कोकणात राजापूर येथील नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राणे यांनी यावेळी केला.
Jan 19, 2018, 04:10 PM ISTनाणार प्रकल्प : अशोक वालम यांना पोलिसांनी न्यायालयात केले हजर
राजापूर नाणार रिफायनरी विरोधातील आंदोलन आणखी चिघळले आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांची प्रकृती नीट नसतानाही पोलिसांनी जबरदस्तीनं गाडीत कोंबून त्यांना न्यायालयात नेले.
Jan 16, 2018, 06:30 PM ISTरत्नागिरी | कोकण | नाणार प्रकल्प विरोध बैठकीत एकास चोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 06:21 PM ISTमुंबई | नाणार प्रकल्प | जमीन प्रकरणात शिवसेनेचेच लोक - निलेश राणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 06:16 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार
Jan 10, 2018, 03:12 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत.
Jan 10, 2018, 02:47 PM IST‘त्या’ लँड माफियांना शिवसेनेचा वरदहस्त - नितेश राणे
नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प जाहीर होण्याआधी राजापूर आणि परिसरात मोठ्याप्रमाणात लँड माफियांनी जमीनी खरेदी झाल्याचा पुरावा झी 24 तासाच्या हाती लागलाय.
Jan 10, 2018, 11:27 AM IST‘त्या’ लँड माफियांना शिवसेनेचा वरदहस्त - नितेश राणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 09:43 AM ISTनाणार प्रकल्पाला विरोध : राजापूर बंदला चांगला प्रतिसाद
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरीविरोधात मच्छिमार, शेतकरी संघटनेने बंद हाक दिली होती या बंदला राजापूर तालुक्यातून प्रतिसाद मिळताना दिसतोय.
Dec 28, 2017, 03:11 PM ISTरत्नागिरी । नाणार विरोधात केलेल्या राजापूर तालुका बंदला प्रतिसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 02:17 PM ISTराजापूर नाणार प्रकल्प विरोध, आज तालुका बंदची हाक
ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली असताना या प्रकल्पाचा विरोध आता तीव्र होत आहे.
Dec 28, 2017, 10:46 AM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्पाला शेतक-यांचा विरोध तीव्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 08:25 PM ISTमुंबई | 'नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 06:29 PM IST