नागूपर

नागपूर शहरात आणखी १६ कोविड चाचणी केंद्र, एकूण ५० केंद्र सेवेत

नागपूर शहरात कोविडचा संसर्ग वाढता असताना जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे यादृष्टीने मनपातर्फे नवीन १६ कोविड चाचणी केंद्र सुरू.

Sep 4, 2020, 06:33 AM IST

पुणतांबातील शेतकरी म्हणतात, आमचा लढा संपलेला नाही!

आमचा लढा अजून संपलेला नाही. तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय, असे मत पुणतांबातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Jul 5, 2017, 07:30 AM IST

फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

Oct 25, 2014, 05:55 PM IST

फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजचीही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. 

Oct 25, 2014, 11:37 AM IST