नांदगाव

शेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड

शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या. 

Jun 5, 2017, 12:12 PM IST

शेतकरी आंदोलन पेटणार, पोलिसांचा लाठीचार्ज तर साताऱ्यात दगडफेक

 नांदगाव - चाळीसगांव रास्त्यावर जळगाव खुर्द येथे  शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या  शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी संपप्त झालेत. पोलिसांच्या निषेधार्थ  शेतकऱ्यांनी  रास्ता रोको  सुरु केला. याचे पडसात परिसरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.  

Jun 5, 2017, 10:43 AM IST

नांदगाव नगरपालिकेत आघाडी विरुद्ध सेनेत सरळ लढत

ओबीसी प्रवर्गासाठी  राखीव  झाल्याने  अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार पंकज  भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Nov 23, 2016, 07:51 PM IST

नाशकातल्या शेतकऱ्यांचा कौल कुणाला मिळणार?

शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून शेतकरीच या निवडणुकांत निर्णायक भूमिका वठविणार आहेत.

Nov 3, 2016, 12:09 AM IST

उरी हल्ल्यात विकास उईकेंना वीरमरण, नांदगाववर शोककळा

उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलं. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते.

Sep 19, 2016, 12:58 PM IST

मनमाड-नांदगाव रोडवर जळीतकांड

येथील नांदगाव रोडवरील समित प्लाझा इथे जळीतकांड घडले आहे. याच ठिकाणी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या कार्यालयाबाहेर हे जळीतकांड घडले आहे.

Jul 29, 2016, 06:14 PM IST

पाणी टंचाईनं घेतला मनमाडमधल्या तरुणीचा बळी

पाणी टंचाईनं घेतला मनमाडमधल्या तरुणीचा बळी

May 15, 2016, 08:57 PM IST

नांदगावमध्ये केंद्रीय पथकाने केली दुष्काळी भागाची पाहणी

नांदगावमध्ये केंद्रीय पथकाने केली दुष्काळी भागाची पाहणी

Nov 21, 2015, 12:22 PM IST

अर्ध्या तासात केंद्रीय पथकानं केली दुष्काळाची पाहणी

अर्ध्या तासात केंद्रीय पथकानं केली दुष्काळाची पाहणी

Nov 20, 2015, 09:05 PM IST