नसीम शाह

6 चेंडूत 10 धावा! जसप्रीत बुमराह की नसीम शाह, शेवटची ओव्हर कोणाला? बाबर आझमने दिलं उत्तर

Babar Azam on Naseem Shah or Jasprit Bumrah : रोमहर्षक सामन्यात विरोधी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अशात जसप्रीत बुमराह कि नसीम शाहपैकी कोणत्या गोलंदाजाला ओव्हर देशील असा प्रश्न बाबर आझमला विचारण्यात आला. यावर बाबरने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं.

Apr 12, 2024, 08:51 PM IST

आशिया कपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का; स्टार खेळाडू ODI World Cup स्पर्धेतून बाहेर

आशिया कपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असून वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

 

Sep 16, 2023, 06:11 PM IST

AFG vs PAK : 'आज माझी आई असती तर...', विजयानंतर नसीम शाहच्या डोळ्यात तरळले अश्रू; पाहा Video

Naseem Shah Emotional Video : दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानला आभाळ ठेंगणं झालं. विजयानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानात धावले आणि नसीमला शब्बासकी दिली.

Aug 26, 2023, 04:50 PM IST

'वय चोरुन अंडर-१९ टीममध्ये निवड'; पाकिस्तानी क्रिकेटपटू भडकला

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने घोषित केलेल्या टीमवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Dec 8, 2019, 11:34 AM IST

पाकिस्तानचा बोगसपणा! पदार्पणाचा विक्रम करणारा २०१६पासून १६ वर्षांचाच

ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे.

Nov 22, 2019, 11:29 PM IST