द्रविडला जमला नाही तो रेकॉर्ड राहुलनं केला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकून चर्चेत आलेला कर्नाटकचा बॅट्समन लोकेश राहुलनं रणजी क्रिकेटच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध एक नवा रेकॉर्ड बनवलाय. घरगुती मॅचमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या राहुलनं आपल्या टीमसाठी पहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकलीय.
Jan 31, 2015, 04:01 PM ISTपहिल्याच शॉटवर सात रन्स आणि बनला नवा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या ओपनर क्रेग ब्रॅथवेटनं आपल्या पहिल्याच स्कोअरिंग शॉटवर इतिहास रचलाय. क्रेग टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिला असा खेळाडू बनलाय ज्यानं आपल्या रन्सची सुरुवात सात रन्सनी केलीय.
Jan 5, 2015, 10:21 PM IST९१ बॉल्स २९५ रन्स, ३४ षटकार आणि ११ चौकार
आयर्लंड क्रिकेटमध्ये रविवारी सर्व स्कोरर आणि क्रिकेटचे तज्ज्ञ क्रिकेट रेकॉर्ड बूक शोधण्यात व्यस्त होते. इशं क्रिकेट इतिहासातील अशी मॅच खेळली गेली ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.
Jun 17, 2014, 04:17 PM ISTसचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्स!
राजस्थानच्या विवेक यादवनं एक नवा विक्रम केलाय. त्यानं वन डे मॅचमध्ये २८७ रन्सचा डोंगर उभारलाय. एवढंच नाही तर विवेकनं चार ओव्हरमध्ये फक्त १ रन देत ७ विकेट घेतल्या. विवेकच्या या विक्रमानं त्यानं सचिन, सेहवागलाही मागे टाकलंय.
Oct 9, 2013, 12:45 PM ISTविश्वरुपमचा नवा रेकॉर्ड; २०० करोडोंची कमाई
सिनेमाच्या प्रदर्शनासाठी देशभर विरोधाचा सामना केल्यानंतर अभिनेता कमल हसन याचा विश्वरुपम रिलीज झाला आणि अवघ्या काही दिवसांत या सिनेमानं जगभरात दोनशे करोड रुपयांची कमाई करून दाखवलीय.
Mar 1, 2013, 03:45 PM ISTसचिनचा नवा रेकॉर्ड, ३४ हजाराला गवसणी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 34 हजार रन्स पूर्ण केले आहेत.
Dec 5, 2012, 04:41 PM ISTसुपरफास्ट टायगर... पाच दिवसांत १०० कोटी!
१५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं केवळ पाच दिवसात ‘१०० कोटी क्लब’मध्ये स्थान मिळवलंय.
Aug 21, 2012, 01:18 PM IST