नरभक्षक

यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीचा १४ वा बळी

14 व्या बळीमुळे पुन्हा ग्रामस्थ संतप्त

Aug 29, 2018, 01:39 PM IST

७ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याचा अखेर, शार्प शूटरने घेतला वेध

या बिबट्याने आतापर्यंत ७ जणांवर हल्ला करून बळी घेतला होता.

Dec 9, 2017, 11:51 PM IST

विदर्भातील नरभक्षक वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्याने शनिवारी सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना बोर अभयअरण्याच्या हद्दीत घडली.

Oct 14, 2017, 09:19 AM IST

नागपूर | नरभक्षक वाघिणीला मारण्याचे आदेश न्यायालयाकडून कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 09:01 PM IST

नरभक्षी जोडप्याने एका वर्षात १८ लोकांना खाल्ले.... मानवी मांसाचे घातले लोणचे...

केवळ धक्कादायकच नव्हे तर, केवळ कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहतील आणि भीतीने सर्वांगाला घाम सुटेल असा प्रकार पुढे आला आहे. रशियातील एका नरभक्षी जोडप्याने तब्बल १८ जणांना मारून खाल्लं आहे. इतकेच नव्हे तर, हे जोडपे मांनवी मांसाचे लोणचे घालून ते फ्रिजमध्ये ठेवत असे.

Sep 26, 2017, 04:45 PM IST

नरभक्षक अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार

नरभक्षक अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार

May 13, 2017, 08:53 PM IST

नरभक्षक अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार

चंद्रपूर जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार तर तीन जखमी झालेत.

May 13, 2017, 08:27 PM IST

तीन जणांचा फडशा, नरभक्षक वाघाची दहशत

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत पसरलीय. यामुळे, ग्रामस्थांनी भीतीपोटी कामावर जाणंही बंद केलंय. 

Sep 13, 2016, 03:09 PM IST

प्रेतं खाणाऱ्या अली बंधूंची सुटका

पाकिस्तानात नरमांसभक्षण करणाऱ्या दोन भावंडांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका महिलेचं प्रेत खाताना रंगेहात पककडण्यात आलं होतं.

Aug 3, 2013, 03:55 PM IST