नदीपात्रात आढळली ११ मृत अर्भकं

हिरण्यकेशीच्या नदीपात्रात सापडली ११ मृत अर्भकं...

बेळगावजवळच्या संकेश्वर इथल्या हिरण्यकेशी नदीच्या पात्रात ११ मृत अर्भकं आढळली आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.

Jan 28, 2013, 03:43 PM IST