नगरसेविका गीता बाळा चव्हाण

मुंबई महापालिकेत मनसेला धक्का

मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेविका गीता बाळा चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांचे नगरसेवक पद राहणार की जाणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.

Mar 13, 2013, 08:11 PM IST