नक्षत्रांचे देणे

पाडगावकरांना आदरांजली; झी मराठीवर रविवारी 'नक्षत्रांचे देणे'

'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे'... जगण्याबद्दलचं तत्वज्ञान अशा सहज सोप्या भाषेत मांडत मराठी कवितेला आणि साहित्याला समृद्ध करणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन मराठी मनांना चटका लावून गेले. समोरच्या श्रोत्यांच्या काळजाला सहज हात घालेल अशी कविता कशी लिहावी आणि ती कशी सादर करावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पाडगावकर. 

Dec 30, 2015, 07:36 PM IST