आई-वडिलांनी तिला कचरा-कुंडीत टाकलं?
घरात गरीबी, पहिली मुलगी, दुसरा मुलगा पण गतीमंद, मुलासाठी तिसरा चान्स घेतला. पण तिसरं बाळ कचराकुंडीत फेकलं. कारण ती मुलगी होती. गरीबीत दुसरी मुलगी कशी पोसायची, पण तिच्या जागी जर मुलगा झाला असता तर, मग गरीबीचा मुद्दा गौण ठरला असता का?...
Nov 29, 2016, 11:55 PM ISTव्हिडिओ : 'नकुशी'ची कथा-व्यथा छोट्या पडद्यावर
'नकुशी'... मुलींचं ओझं वाटणाऱ्या आईवडिलांना नको झालेल्या अनेक 'नकुशी' महाराष्ट्रात आढळल्या... हाच संवेदनशील आणि तितकाच गंभीर विषय घेऊन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
Sep 17, 2016, 08:02 AM IST