धीरे धीरे से

हनी सिंगच्या 'धीरे-धीरे..' या गाण्यावर का नाराज झाली पूजा भट्ट

ऋतिक रोशन आणि सोनम कपूर यांच्यावर चित्रित केलेले 'धीरे धीरे से' हे गाणं लॉन्च करण्यात आले आहे. हे गाणे यो यो हनी सिंग यांने गायलेय. या गाण्याला अनेक लोकांनी पसंत केलेय. मात्र, भिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक पूजा भट्ट ही गोष्ट खटकली आहे.

Sep 8, 2015, 04:35 PM IST

अजून मी सिंगल, ऋतिक रोशनचं स्पष्टीकरण

बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशनचा पत्नी सुझान खान सोबत 2014मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ऋतिकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातंय. ऋतिक आणि कंगणा राणावतच्या अफेअरचीही चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागलीय.

Sep 3, 2015, 09:51 AM IST

हृतिक आणि सोनम कपूर स्टारर हनी सिंगचे नवे गाणे रिलीज

 गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या हनी सिंगचे नवे गाणे रिलीज झाले आहे. हनी सिंग नेहमी नव्या अंदाजात आपले गाणे घेऊन येतो. या वेळी बऱ्याच प्रतिक्षेनंतर हनी सिंग पुन्हा आपल्या हिपहॉप स्टाइलमध्ये गाणं घेऊन आला आहे. 

Sep 1, 2015, 07:21 PM IST