धर्मेंद्र, सनी, बॉबीची धम्माल पुन्हा एकदा!
‘यमला पगला दिवाना – २’मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच बॉबी आणि सनी देओलसोबत धम्माल करताना दिसणार आहे.
Jun 7, 2013, 06:44 PM ISTदारुने माझं करिअर बरबाद केलं- धर्मेंद्र
“दारूमुळे मी स्वतःचं नुकसान करून घेतलं, आणि माझं करिअर बरबाद झालं”, अशी कबुली गेल्या जमान्यातील सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी दिली आहे.
Jun 5, 2013, 04:57 PM ISTसलमानमध्ये मला माझं प्रतिबिंब दिसतं- धर्मेंद्र
धर्मेंद्र यांना आजच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये सर्वांत जास्त कोण आवडतं याचं उत्तर देता येत नाही. मात्र सलमान खानमध्ये त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसत असल्याचं धर्मेंद्र स्वतः म्हणाले आहेत.
May 9, 2013, 06:32 PM ISTका झाला 'धरम' गरम...
हेमामालिनी आणि धर्मेद्र यांची मुलगी ईशा देओल हिचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नासाठी सगळ्यांनाच ईशाचे दोन्ही भाऊ बॉबी आणि सनी यांची अनुपस्थिती जाणवली. हाच प्रश्न काही पत्रकारांनी धर्मेंद्रला विचारला तेव्हा जाणवलं की ‘ऑल इज नॉट वेल’
Jul 3, 2012, 06:38 PM ISTईशाच्या लग्नात सनी-बॉबी मात्र गैरहजर
ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिचा शुक्रवारी भरत तख्तानी याच्यासोबत विवाह काल संपन्न झाला. या विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडसहित अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. पण या सोहळ्यात इशाचे दोन्ही भाऊ... सनी आणि बॉबी यांची कमतरता अनेकांना जाणवली.
Jun 30, 2012, 02:08 PM ISTईशा देओल मंदिरात करणार लग्न!
धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओल ही येत्या २९ तारखेल्या विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बांद्रास्थित उद्योगपती भरत तख्तानी याच्यासोबत ईशा डेटींग करत होती.
Jun 12, 2012, 08:40 AM IST