दे धक्का गॅंग

आता मुंबईत 'दे धक्का गॅंग' सक्रीय

मुंबईत एक दे धक्का गॅंग सक्रीय झाली आहे.मुंबईतल्या प्रसिद्ध मनीष मार्केटमधील हे सीसीटिव्ही फुटेज, नीट पाहा यात एक काळा शर्ट घातलेला मुलगा गर्दीतून चालत येतोय. 

Oct 25, 2016, 07:58 PM IST