Ashadhi Ekadashi : आषाढी वारीच्या धर्तीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, बातमी पाहूनच घराबाहेर पडा
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत असतानाच पुणे आणि नजीकच्या भागात काही महत्त्वाचे वाहतूक बदल करण्यात येतात. पाहा यंदाच्या वर्षाचे बदल...
Jun 8, 2023, 11:05 AM IST
डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा! नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
सिन्नरच्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण. जेसीबीच्या साह्याने पुष्पृष्टी. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला.
Jun 7, 2023, 07:30 PM ISTआषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट यामध्ये असेल. 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' संकल्पनेवर आरोग्य विभागाचं शिबिर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
Jun 7, 2023, 06:38 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
May 30, 2023, 02:18 PM ISTपंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान
Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा!
Apr 12, 2023, 11:53 AM IST
Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...
Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत.
Mar 9, 2023, 01:39 PM ISTTukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...
Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत.
Mar 9, 2023, 01:06 PM ISTपंतप्रधान मोदी देणार संत तुकाराम मंदिराला भेट
PM Modi at Dehu On 14th June
Jun 12, 2022, 09:25 AM ISTदेहूतील तुकाराम महाराजांचं मंदिर उद्यापासून बंद
Dehu Tukaram Temple To Remain Close From Tomorrow
Jun 11, 2022, 08:45 PM ISTऐतिहासिक निर्णय! देहू आळंदी पायी पालखी सोहळा पहिल्यांदाच रद्द
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
May 29, 2020, 05:31 PM ISTदेहू । संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहोळ्यात रोहित पवार
आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर संत तुकाराम महाराज सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते रोहित पवारही सहभागी झाले आहेत.
Jun 25, 2019, 01:00 PM ISTदेहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत स्थितीत आढळल्याने खळबळ
देहू गावातील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत पावले आहेत. नदीतील जलपर्णी काढण्याचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. नदीतील देवमासा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशीर प्रजातीचे हे मासे आहेत. नदीतील प्रदूषणामुळे या माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jun 10, 2019, 04:50 PM ISTपिंपरी चिंचवड | देहू, आळंदीच्या प्रवेशद्वारावर सनबनला ग्रामस्थांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 05:03 PM ISTयंदा सनबर्न थेट देहू आणि आळंदी प्रवेशद्वारावर
पिंपरी चिंचवडमध्ये सनबर्नच्या निमित्ताने संस्कृतीचे धिंडवडे निघणार आहेत, त्याची ऑनलाईन बुकींग ही सुरु झाली आहे.
Sep 25, 2017, 10:29 PM ISTराज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 07:15 PM IST