फायनलच्या आधी बदलली धवनची देहबोली, बांगलादेशला धडकी
श्रीलंकेच्या मैदानावर टीम इंडिया बांगलादेशला भिडणार आहे. टीम इंडियाला विजयाची खात्री असली तरी चांगला खेळ करण्याचे आव्हान आहेच. शिखर धवनचे मोठ आव्हान बांगलादेशी टीम समोर आहे.
Mar 17, 2018, 04:11 PM ISTसमोरच्या व्यक्तिच्या इशाऱ्यावरून ओळखा 'मन की बात'
तो ना समजायला कठीण आहे. काही केल्या त्याच्या मनाचा तळच लागत नाही. तो पक्क्या आतल्या गाठीचा आहे, अशी वाक्ये आपण सर्ऱ्हास ऐकतो. पण, समोरच्या व्यक्तिचे वर्तन पाहून त्याच्या इशाऱ्यांचे अंदाज तुम्हाला लावता आल्यास तुम्ही त्याच्या मनातील अंदरकी बात सहज ओळखू शकता.
Jan 22, 2018, 05:56 PM ISTओळखा दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी...
काम, क्रोध, लोभ, मोह, ईष्या या काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या आप्तेष्टांपासून दूर ठेवतात. हा स्वभाव दोष आहे. या गोष्टी काही वेळा औचित्यनं समोर येतात तर काहींचा स्वभावच या गोष्टींनी भरलेला असतो.
May 21, 2013, 08:03 AM IST