देशाची सुरक्षा

देशाची सुरक्षा करणाऱ्या निमलष्करी दलांबद्दल जाणून घ्या

परकीय शत्रूंशी लढा देणे आणि देशांतर्गत सुरक्षा ही जबाबदारी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स म्हणजेच सीएपीएफ यांची असते.

Feb 22, 2019, 08:04 PM IST

आता रोबोट करणार देशाचं रक्षण

आपल्या देशाला आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांना दहशतवादाचा मोठा धोका आहे. दहशतवादी बॉम्बस्फोट करून देशाचे स्य़ैर्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात. याचा मुकाबला करण्यासाठी आणि बॉम्ब शोधून ते निकामी करण्यासाठी संरक्षण दलाच्या रोबोटीक डिपार्टमेंटने एक रोबोट तयार केला आहे. 

Feb 15, 2016, 09:21 AM IST