मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यापूर्वीच मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता
राज्यात मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता बळावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या परदेश दौऱ्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
Aug 16, 2017, 03:30 PM ISTआधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
Aug 16, 2017, 03:09 PM ISTआधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
पतीला असाध्य आजारानं ग्रासलं त्यात उपचारांसाठी भरमसाठ खर्च मग अशा परिस्थितीत घर चालवायचं कसं आणि पतीचं जीवन वाढवायचं कसं? हाच प्रश्न मंजुषा कुलकर्णी यांच्या पुढे आहे. तात्पुरता हा प्रश्न त्यांनी सोडवला असला तरी यावर कायमस्वरुपी उपाय त्यांना हवाय... पतीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी मदतीचा हात त्यांना हवाय.
Aug 16, 2017, 02:10 PM ISTघाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 11:06 PM IST२० लाखांपेक्षा जास्त घरं बांधण्याचा CMचा स्वातंत्र्य दिनानिमित्त संकल्प
राज्यात विविध ठिकाणी झालेले ध्वजारोहण
Aug 15, 2017, 06:03 PM IST'सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी रोवली'
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Aug 13, 2017, 08:17 PM ISTखडसेंवरच्या अन्यायाला विरोधकांनी विधानसभेत फोडली वाचा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणले. खडसेंनीच आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केली. याचीच परतफेड म्हणून की काय विरोधकांनी आज विधानसभेत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
Aug 11, 2017, 08:00 PM ISTएकनाथ खडसेंनी पुन्हा सरकारला आणले अडचणीत
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणले आहे.
Aug 10, 2017, 07:07 PM ISTआरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टकरीण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 11:28 AM ISTमराठा आरक्षणावर नारायण राणेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत
मराठा समाजाच्या मोर्चाचे विधानसभेत पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विरोधकांनी मात्र असमाधान व्यक्त केलं... यावेळी, विरोधकांत बसलेले एक नेते मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजुनं बोलताना दिसले... ते म्हणजे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे...
Aug 9, 2017, 06:44 PM IST'मुख्यमंत्र्यांकडून मराठा शिष्टमंडळाच्या मागण्या मान्य'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 06:18 PM ISTमराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 05:32 PM ISTमुख्यमंत्र्यांचं मुस्लिम समाजाशी काय वैर - अबू आझमी
मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी राज्यात सर्व म्हणजेच ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ति लागू केली जाईल... यासाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकली जाईल... म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
Aug 9, 2017, 04:58 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय.
Aug 9, 2017, 04:40 PM ISTसरकारच्या पारदर्शी कारभाराची आरपार लक्तरं निघाली: उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना भ्रष्टाचारावर बोंबलण्याचा नैतिक तर सोडाच, पण अनैतिकही अधिकार नाही
Aug 7, 2017, 01:22 PM IST