मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांची 'त्याला' पसंती
शरद पवारांनी दिलं मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन
Nov 2, 2019, 09:18 AM ISTपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित
Nov 1, 2019, 05:13 PM ISTडोकं ठिकाणावर आहे का? शिवसेनेची साथ देणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा सवाल
मी पुन्हा हेच सांगू इच्छितो की...
Nov 1, 2019, 11:03 AM IST'एकत्र येण्यातच दोघांचं हित'; शिवसेनेचा सूर नरमला
निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा सूर आता नरमला आहे.
Oct 30, 2019, 09:20 PM IST'शक्य ते सगळं करणार'; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ६ दिवस झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरूच आहे.
Oct 30, 2019, 05:36 PM ISTमुंबई | देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
मुंबई | देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
Oct 30, 2019, 04:05 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
Oct 30, 2019, 03:26 PM ISTभाजपाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची नियुक्ती निश्चित
पुढची पाच वर्ष भाजपाचाच मुख्यमंत्री राहणार असं फडणवीसांनी सांगितलंय
Oct 30, 2019, 07:24 AM IST'अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात काय ठरलं ते माहीत नाही'
मुख्यमंत्रीपदासंदर्भात अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये नक्की काय ठरलं यावरुन दोन्ही
Oct 29, 2019, 11:41 PM ISTमुंबई । शिवसेना आणि भाजप सत्तासंघर्ष शिगेला
शिवसेनेने सुरुवातीपासून सत्तेत अर्धा वाटा हवा, अशी आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर भाजपनेही आता आक्रमक भूमिका घेत भाजपचाच पाच वर्षे मुख्यमंत्री असेल सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे
Oct 29, 2019, 04:15 PM ISTमुंबई । सीएमनी फणा काढून बोलण्याची गरज नाही - संजय राऊत
भाजपने नाराजी व्यक्त करत काँग्रेस विरोधात लिहून दाखवा, असे प्रति आव्हान दिले आहे. या जोरदार उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीविराेधात तेव्हा लिहले म्हणून २०१४ ला युतीची सत्ता आली, हे लक्षात ठेवा. माझ्यावर फणा काढायची गरज नाही, पक्षाची भूमिका मी मांडत आहे, असे रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, याची क्लिपही दाखवली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले हाेते सत्तेत अर्धा वाटा देण्याचे.
Oct 29, 2019, 04:05 PM IST