कोरोनाचा आणखी एक धक्कादायक दुष्परिणाम आला पुढे
कोरोनाचे आणखी काही धक्कादायक साईट इफेक्ट
Feb 10, 2021, 05:43 PM ISTअनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, हे आहेत दुष्परिणाम
महिलांच्या प्रजननक्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम
Sep 28, 2020, 03:32 PM ISTबदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आतड्यांवर होतोय दुष्परिणाम
वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो
Sep 27, 2020, 10:12 AM ISTया '3' आजाराच्या रूग्णांंनी कलिंंगड खाणं टाळणेच हितकारी
उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्यासोबतच पाणीदार पदार्थांचा, फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करावा.
Jun 13, 2018, 09:20 AM ISTमेहंदी लावण्याचे '5' गंभीर दुष्परिणाम
भारतीय संस्कृतीमध्ये हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही.
May 7, 2018, 03:33 PM ISTशिंक जबरदस्ती रोखण्याचा आरोग्यावर होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम
वातावरणात बदल झाला की आपसुकच सर्दी, शिंका यांचा त्रास होतो.
Jan 23, 2018, 08:43 AM ISTदिवसाला प्रमाणापेक्षा अधिक केळी खाल्ल्यास वाढतो या 3 समस्येचा धोका
वजन वाढवण्यासाठी आणि घटवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी केळं फायदेशीर ठरते.
Dec 18, 2017, 06:56 PM ISTमेथीचे ५ दुष्परिणाम
हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू हमखास बनवले जातात.
Dec 13, 2017, 09:25 PM ISTतुम्हाला कलिंगड खायला आवडते का? मग हे जरुर वाचा
मुंबई : उन्हाळ्यात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाण्याला अधिक पसंती असते. मात्र सगळ्यांनाच हे फळ फायदेशीर असते असे नाही. आहारतज्ञांनी याबाबत माहिती दिलीये.
ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांनी कलिंगडाचे सेवन टाळावे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम वाढू शकतो.
May 13, 2017, 08:28 PM ISTस्मार्टफोनच्या अतीवापराचे 9 दुष्परिणाम
स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
Sep 25, 2016, 05:04 PM ISTपेलटगन आणि त्याचे दुष्परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 12:00 AM IST'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
Oct 9, 2015, 01:17 PM ISTमेंदीच्या पानावर... त्वचारोग दडले गं!
हातांची शोभा वाढवण्यासाठी तसंच केसांना चकचकीत ठेवण्यासाठी मेहंदी सर्रास वापरली जाते. पण, याच मेहंदीचे काही दुष्परीणामही आहेत... हे दुष्परिणाम काय आहेत आणि आपण ते कसे दूर ठेवू शकतो, हे आज आम्ही तुम्हाला सांगतोय.
Oct 1, 2015, 04:12 PM IST