दुरावस्था

तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव

राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.

Jul 24, 2023, 02:43 PM IST

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिलेची खाटेवरुन फरपट

 रस्त्याची दुरावस्था झाल्यानं गावापर्यंत रुग्णवाहीका जात नाही.

Sep 26, 2020, 07:13 PM IST
Manmad Kaulane Village Maharaja Sayaji Gaikwad Wada In Poor Condition PT2M22S

मनमाड | सयाजीरावांच्या वाड्यांची दुरावस्था

मनमाड | सयाजीरावांच्या वाड्यांची दुरावस्था

Mar 11, 2020, 09:45 AM IST

औरंगाबादच्या संत एकनाथ नाट्यगृहाची दुरावस्था

नाट्यरसिक, नाट्यकलावंतांमध्ये नाराजी...

Dec 5, 2019, 08:19 PM IST

नागपूर महापालिकेच्या वाचनालयाची दुरावस्था

गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महापालिकेने वाचनालयाची निर्मिती केली... मात्र आता या वाचनालयाची पार दुरवस्था झालीये.. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इथं अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय..

Nov 4, 2017, 11:52 PM IST

पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली

अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.

Jul 13, 2017, 06:49 PM IST