महाराष्ट्र सदन घोटाळा भोवला, दीपक देशपांडेंना घरचा रस्ता
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे.
Jun 21, 2015, 10:28 AM ISTदीपक देशपांडेंच्या घरावर छापा, कोट्यवधींची माया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:50 PM ISTदीपक देशपांडेंच्या घरावर छापा, कोट्यवधींची माया
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दीपक देशपांडे यांच्या घरावर छापा टाकला आहे, हा छापा शनिवारी रात्री टाकण्यात आला. देशपांडे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे.दीपक देशपांडे राज्याचे माहिती आयुक्तपदी काम करतात.
Jun 14, 2015, 02:38 PM IST