पुणे | दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम
पुणे | दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम
Nov 12, 2020, 03:35 PM ISTलोकलमधून आता दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करण्याची मुभा
लोकलमधून आता दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करण्याची मुभा
Oct 8, 2020, 09:56 PM ISTउस्मानाबाद | दिव्यांग बहीण-भावांना मिळाली मदत
उस्मानाबाद | दिव्यांग बहीण-भावांना मिळाली मदत
Apr 13, 2020, 10:30 AM ISTभेटा, नैराश्याला किक मारणाऱ्या 'फ्लाईंग स्टार्स'ना...
यादवी युद्धात त्यांनी अवयव गमावले, पण ते निराश झाले नाहीत
Oct 6, 2019, 01:09 PM ISTदिव्यांगांच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेटमध्ये भारत विजयी
दिव्यांगांच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला भारतीय संघानं गवसणी घातली आहे.
Aug 14, 2019, 09:35 PM ISTबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांचा महाराष्ट्र सदनावर हल्लाबोल!
१९९५ चा अपंग कायदा लागू करण्याची मुख्य मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलीय
Aug 9, 2019, 05:18 PM ISTकाश्मीरमध्ये दिव्यांग चिमुरड्याला जेवण भरवणाऱ्या CRPF जवानाचा व्हिडिओ व्हायरल
वीरता आणि करुणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
May 14, 2019, 01:53 PM ISTऔरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया
औरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया
Mar 5, 2019, 09:45 AM ISTमुंबई | दिव्यांगांनी केला १६ दिवसांत इतका प्रवास
मुंबई | दिव्यांगांनी केला १६ दिवसांत इतका प्रवास
Mumbai Mayur Dumsaiya Being Handicap Completed Mumbai Delhi Thrilling Cycle Trip In Sisxteen Days
पुणे | पुणे रेल्वेस्टेशन दिव्यांगासाठी प्रचंड धोकादायक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 28, 2018, 01:10 PM ISTपश्चिमेला नमवून दक्षिण विभाग अजिंक्य
पूर्ण स्पर्धेत धमाकेदार खेळ दाखवणाऱया यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांना जेतेपदाच्या लढतीतच अपयशाला सामोरे जावे लागले. अंतिम सामन्यातील पश्चिम विभागाच्या फलंदाजांची निराशाजनक फलंदाजी दक्षिण विभागाच्या पथ्यावर पडली. त्यांच्या नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. दक्षिण विभागाने सहज विजयाची नोंद करताना पश्चिम विभागावर 6 विकेटनी मात केली.
Apr 2, 2018, 07:08 PM IST...इथे दिव्यांगही करणार चौफेर फटकेबाजी
एक पाय नसलेल्या फलंदाजाला बॅटच्या आधारे उभे राहून चौकार ठोकताना पाहायचंय... एक हात नसूनही अचूक माऱ्यावर फलंदाजाची यष्टी वाकवणाऱ्या गोलंदाजाशी संवाद साधायचाय...! धड उभंही राहता येत नसले तरी मैदानात चेंडू अडविण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम ठोकायचाय... तर तुम्हाला येत्या ३० मार्चपासून मरीन लाईन्सच्या पोलीस जिमखान्यावर सुरू होत असलेल्या आठव्या आंतरविभागीय एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला भेट द्यावीच लागेल. पाच विभागीय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत मुंबईकरांना देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंसह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचीही चौफेर फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.
Mar 23, 2018, 03:58 PM IST१८८ शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये फक्त १ दिव्यांग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:31 PM ISTमुंबई | शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, दिव्यांग खेळाडूंना मात्र सापत्नपणाची वागणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 09:52 AM ISTनाशिक | 'झी हेल्पलाईन'ची दिव्यांगांना साथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 08:18 PM IST