दिलवाले समीक्षा

'दिलवाले' ट्विट समीक्षा

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा नवीन सिनेमा 'दिलवाले'मध्ये रुपेरी पडद्यावरील पुन्हा हिट जोडी दिसत आहे. शाहरुख खान आणि काजोल. त्यांच्यासोबत वरुण धवन आणि क्रिती सॅनोन ही जोडी आहे. हा सिनेमाचा एक डॉयलॉग आहे. 'दिल हर किसी को पास होता है, लेकिन सब दिलवाले नही होते'

Dec 18, 2015, 11:49 AM IST