दारू तस्करी

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये नागपुरमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करीकरता दारू विक्रेते नामी शक्कल लढवत असल्याचं समोर आलं आहे. दारू तस्करीकरता एकाने चक्क ३० कप्पे असलेला खास कोटच तयार केला होता.

Apr 9, 2018, 05:08 PM IST

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

Apr 9, 2018, 04:54 PM IST

दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातच दारू तस्करी

सुट्यांचा हंगाम आणि नवीन वर्षाची धूम दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारु तस्करांना हुरूप देणारी ठरत आहे अशीच लक्षणं दिसून येत आहेत. 

Dec 27, 2015, 09:52 AM IST