प्रवाशांनो लक्ष द्या! दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल, आता फलाट क्रमांक 10 ऐवजी...
Mumbai Local Train Update: मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणजे दादर. दादर स्थानकातील फलाट क्रमांकाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Nov 28, 2024, 10:03 AM ISTदादर स्थानकातील गर्दी कमी होणार; 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये बदल
Mumbai Local Train Update: दादर स्थानकात पिक अवर्समध्ये खूप गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत.
Mar 20, 2024, 02:46 PM IST