महाराष्ट्रात तब्बल 16 लाख लोकांना नोकरी मिळणार; दावोसमध्ये 15.70 लाख कोटींची गुंतवणूक, 54 सामंजस्य करार
दावोसमध्ये इतिहास घडला आहे. महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार झाले आहेत. 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार झाले आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
Jan 22, 2025, 10:52 PM IST