सीबीएसई दहावीचा निकाल आज
दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना खालील वेबसाईटवर पाहता येईल.
May 27, 2016, 08:03 AM ISTदहावीचा कलमापन चाचणीचा निकाल जाहीर
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्याच्या कलमापन चाचणीचा निकाल जाहीर झालाय. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
Apr 24, 2016, 10:11 PM ISTरोखठोक: 'मार्क्स'वादी दहावी
Jun 10, 2015, 11:00 PM ISTकाय आहे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशाचं रहस्य?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:04 PM ISTअफवांवर विश्वास ठेवू नका, दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार
सध्या व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर दहावी निकालाच्या तारखेबद्दल विविध मॅसेज फिरत आहेत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पण आता या अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. कारण आठवड्याच्या अखेरीस अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे.
Jun 4, 2015, 12:36 PM ISTदहावीची गुणपत्रके शाळेत पाहा कधी मिळणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाला. 26 जूनला शाळेमध्ये निकाल पत्र मिळणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीची बाजी मारली आहे. राज्यात निकालाची टक्केवारी 88.32 आहे.
Jun 17, 2014, 01:03 PM ISTलक्ष द्या: दहावीच्या निकालाची खरी खुरी तारीख जाहीर
अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
Jun 13, 2014, 10:21 PM ISTपहा काय आहे तुमचा दहावीचा निकाल...
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Jun 7, 2013, 01:02 PM ISTदहावीचा निकाल ७ जून रोजी
दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
Jun 5, 2013, 06:33 PM ISTजुलैमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेजेस
दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे.
Jun 13, 2012, 10:40 AM ISTपाहा दहावीचा निकाल दहा वेबसाईटवर
महाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे.
Jun 12, 2012, 06:44 PM IST