गोरक्षकांना ओळखपत्र का दिली? सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:18 PM ISTमराठा-दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर
मराठा समाजाचा मोर्चा हा दलितांविरोधात नाही, म्हणून दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये, तसेच प्रतिमोर्चा काढणारे दलित असू शकत नाहीत, असं भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
Sep 13, 2016, 04:13 PM ISTसेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या संदीप कुमार यांनी खेळलं दलित कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 11:49 PM ISTदलितांवरील अत्याचारावर अडवाणींची नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 05:17 PM ISTदलितांना झालेल्या मारहाणीवर बोलले पंतप्रधान मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 02:05 PM IST'गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नाही'
गोरक्षक दलावर टीका केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
Aug 7, 2016, 07:53 PM ISTदलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण
दलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण
Jul 21, 2016, 06:53 PM ISTमोदी सरकारचं 'दलित' प्रेम दिखाव्यापुरतं?
एकीकडं दलितांना आपलंसं करण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करतंय... तर दुसरीकडं दलित अत्याचाराच्या विविध घटनांमुळं देश ढवळून निघालाय. भाजपच्या कथनी आणि करनीमध्ये अंतर आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय.
Jul 21, 2016, 06:01 PM ISTकाल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं उनामध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पीडित दलीत कुटुंबियांची भेट घेतली.
Jul 21, 2016, 05:38 PM ISTकाल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
Jul 21, 2016, 04:15 PM ISTमुंबई : मंत्रिपदानंतर शिवसेनेला दलित 'आठवले'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 10:08 PM ISTराहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात!
दलितांच्या घरी भोजन करून आपल्या मतपेटीत भर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. आता मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील राहुल गांधींची री ओढलीय.
May 31, 2016, 10:20 PM ISTआयआयटीची फी दुप्पटीपेक्षा वाढली, मागासवर्गीयांना फी माफी
नवी दिल्ली : आयआयटीच्या प्रत्येक वर्षाची फी ९० हजार रुपयांवरुन आता २ लाख रुपये करण्यात आली आहे.
Apr 7, 2016, 02:34 PM IST'उच्च जाती'कडून दलित महिलांचं नग्न विडंबन
काही महिलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Mar 26, 2016, 11:33 AM IST