दर्शन

सप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी ७ दिवस राहणार बंद

खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीच मंदिर दर्शनासाठी २१ ते २७ जून दरम्यान बंद राहणार आहे. 

Jun 19, 2017, 08:42 AM IST

रक्तदान करा आणि थेट बाप्पाच्या दर्शनाचा व्हीआयपी पास मिळवा!

सिद्धीविनायकाचे भक्त असाल तर रक्तदान करा... रक्तदान केलंत तर तुम्हाला व्हीआयपी पास मिळेल आणि बाप्पाचं थेट दर्शन घेता येईल.

Jun 14, 2017, 11:50 AM IST

अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

अंगारकी चतुर्थीनिमित्त आज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे. रात्रीपासूनच गणेशभक्तांनी  दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईनं सिद्धिविनायक मंदिर उजळून गेलं आहे. गर्दीचा विचार करता मंदिर परिसरात सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Jun 13, 2017, 09:54 AM IST

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

May 22, 2017, 09:41 PM IST

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

Feb 14, 2017, 04:24 PM IST

सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही

 मुंबईकरांचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही.18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान सिद्धिविनायक दर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे. 

Jan 12, 2017, 10:05 PM IST

मोठ्यांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना मोफत तर मुंबईकरांना कमीत कमी शुल्कात पेंग्विनचं दर्शन होईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय.

Jan 7, 2017, 08:42 PM IST

'मुंबईकरांना कमी दरात पेंग्विन दर्शन'

'मुंबईकरांना कमी दरात पेंग्विन दर्शन'

Jan 7, 2017, 04:42 PM IST

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी

नाताळच्या लागून आलेल्या सुट्टीमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला. 

Dec 25, 2016, 09:35 PM IST