दरोडेखोर

दरोडेखोरांचा खबरी असणारा कॉन्स्टेबल अटकेत

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथे दरोडेखोरांना मदत केल्याप्रकरणी एका पोलिसालाच मदत करण्यात आलीय. खाकी वर्दीतल्या या छुप्या दरोडेखोराने २२ दरोड्यात दरोडेखोरांना मदत केलीय.

Oct 26, 2013, 10:33 PM IST

नाशिकमध्ये पोलिसांच्या वेषात दरोडा

नाशिक शहरात पोलिसांवर तरी विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांना पडलाय. कारण पोलिसांच्या वेशात चोर फिरतायत. आत तर तोतया पोलीस होऊन चक्क दरोडा घालण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. त्यामुळे ख-या पोलिसांसमोरचं आव्हान वाढलंय.

Oct 3, 2013, 06:11 PM IST

इंजिनियर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद केली आहे. बँकांवर आणि त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ही टोळी दरोडे टाकायची. बॅंकेवरील एका दरोड्याच्या तयारीत असतानाच या टोळीला जेरबंद करण्यात आले.

Jul 25, 2013, 11:49 PM IST

दरोडेखोरांना कंगनासोबत काढायचे होते फोटो....

अभिनेत्री कंगना राणावत सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी` या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Apr 17, 2013, 08:11 AM IST

सव्वा कोटी लूटणारा फरार दरोडेखोर अटकेत

सिडकोतील सव्वा कोटीच्या दरोडा प्रकरणातील फरार संशयित आरोपी सोनल ऊर्फ लाल्या रोहिदास भडांगेला अटक करण्यात आलीये. नाशिक रोड परिसरातील मोरे मळ्यात आलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

Oct 7, 2012, 09:27 PM IST