दगडूशेठ हलवाई गणपती

गणेशोत्सव: दगडूशेठ हलवाई गणपीतीसमोर श्री राजराजेश्वर मंदिराचा देखावा

अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. 

Jul 31, 2018, 10:53 AM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवद्य

तुम्हीच पाहा कसा आहे, दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवद्य...

Apr 18, 2018, 12:07 PM IST

मुंबई | राज्यात माघी गणेशोत्सवाचा उत्साह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 02:03 PM IST

दगडूशेठ हलवाई गणपतीवर ४० किलो सोन्याचे दागिने

 ख-या अर्थानं श्रीमंत म्हणावं असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर यंदा 40 किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण दागिने चढवले जाणार आहेत. साडे नऊ किलोचा रत्नजडित मुकुट, सातशे ग्रॅम वजनाचा शुंडहार, सूर्याचा किरणांचा आभास निर्माण करणारे दोन किलो सोन्याचे कान, आणि तब्बल 4 हजार सुवर्ण टिकल्यांचा अडीच किलोचा अंगरखा,  कपड्यावर खडेकाम असलेलं साडे तीन किलोचं उपरणं, साडे साह किलोचं सोवळं त्याला पांढ-या खडयांचे कोंदण असलेला १ किलोचा हार असे दागिने साकारले आहेत.

Aug 21, 2017, 04:49 PM IST

पवित्र स्थळावर ‘गंदी बातें’ नको - अण्णा

नवीन टीम अण्णा आणि भ्रष्टाचारासारखी ‘गंदी बात’ मंदिरात करु नका, असं काल अण्णांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

Sep 21, 2012, 08:24 AM IST